Type Here to Get Search Results !

51 + गणपति शायरी इन मराठी 2 line | गणेश चतुर्थी शायरी

 गणपति शायरी इन मराठी 2 line : जगाचा उद्धार करणाऱ्या गणेशाच्या आगमनाने आपल्या जीवनात नवीन ऊर्जा आली आहे. आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींना दूर करण्यासाठी आपल्या मनाला शक्ति देणार्या गणपतीच्या आभाराने आपल्या आत्मविश्वासाची वाढ होईल. यात्रेत आपल्या मनाला प्रेरणा देणार्या गणपति शायरीच्या 2 लाइन्समध्ये आपल्याला स्वागत करतोय. त्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या सपना पूर्ण करण्यास सक्षम होणार आहात.


आपण आपल्या गणरायाचे आगमन उत्साही वातावरणात वाजत गाजत करतो. तसेच आपल्या मित्रांना पण गणरायाच्या आगमनाची निमंत्रण द्या शुभेच्छा द्या आपल्या वेब साईट वर आपल्याला भरपूर गणपती शुभेच्छा मिळतील तसेच,  https://shayerihindime.blogspot.com/ या वेबसाईटवर आपले स्वागत आहे श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, Ganpati bappa slogan in marathi, Ganapati Status in Marathi, गणपति शायरी इन हिंदी 2 line, गणपति शायरी इन मराठी 2 line ganpati bappa lover sms text in marathi.

गणपती बाप्पा मोरया शुभेच्छा स्टेटस मराठी, ganpati bappa status marathi, गणेशोत्सव चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी ganpati shubhechha marathi, गणपती बाप्पा मोरया स्टेटस, गणपती बाप्पा मोरया शायरी मराठी,Ganesh Chaturthi wishes marathi या संधर्भात माहिती मिळेल.

तूच भरलासी त्रिभुवनी, अन उरसी तूच ठायी ठायी.. जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी.. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.


गणपति शायरी इन मराठी 2 line


| |  विघ्नहर्ता गणपती बाप्पावर अनेक लोकांची 
नितांत श्रद्धा असते. तुम्ही तुमच्या 
व्हॉट्सअप स्टेटसला गणरायाचे 
सुंदर स्टेटस ठेवू शकता. | |  



| |  गजानना, श्रीगणराया, 
आधी वंदू तुज मोरया | |  




| |  गजानन तू गणनायक.
 विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक 
तूच भरलासी त्रिभुवनी, 
अन उरसी तूच ठायी ठायी…
. जन्मची ऐसे हजारो व्हावे, 
ठेविण्या मस्तक तूज पायी.. | |  




| |  तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता 
अवघ्या दिनांचा नाथा 
बाप्पा मोरया रे ,
बाप्पा मोरया रे 
चरणी ठेवितो माथा | |  


गणपति शायरी इन मराठी 2 line


| |  स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते
 तुझ्या चरणाशी आहे. 
कितीही मोठी समस्या 
असुदे बाप्पा तुझ्या 
नावातच समाधान आहे. | |  


Ganesh Chaturthi Marathi


 | |  “सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
 गणपति बप्पा 



| |  “बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना”
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!
 गणपति बप्पा 



| |   सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला| |  
 गणपति बप्पा 



| |  दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
संमार्गावारी चालवी तूच गजानना
तव दिव्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
क्षणात दूर करी अवधी विघने नाना | |  
 गणपति बप्पा 



| |  सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया !
 गणपति बप्पा 




| |  वक्रतुंड महाकाय,
सूर्यकोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | |  
 गणपति बप्पा 


ganpati bappa quotes in marathi


| |  वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना. | |  
ganpati bappa quotes in marathi


गणपति शायरी इन मराठी | Ganpati aagman shayari in marathi 


| |  मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी.. | |  
ganpati bappa quotes in marathi



| |  मूषीकवाहना मोड़का हस्ता,
चामरा करना विलंबिता सट्रा,
वामाना रूपा महेश्वरा पुत्रा,
विघ्ना विनायका पाड़ा नमस्ते
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा… | |  
ganpati bappa quotes in marathi



| |  भक्ति गणपति, शक्ति गणपति, 
सिद्धि गणपति, लक्ष्मी गणपति, 
महा गणपति।
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा | |  
ganpati bappa quotes in marathi



| |  बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… | |  
ganpati bappa quotes in marathi



ganesh chaturthi shayari in marathi images


| |  स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे. | |  


| |  कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ. | |  


| |  गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले,
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले,
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!


| | देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.
|| गणपती बाप्पा मोरया | | 


| |  जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल… | |  



ganesh chaturthi in marathi wishes image


Ganesh chaturthi in marathi wishes | Whatsapp Ganesh Chaturthi Wishes


बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती मोरया..
ganesh chaturthi wishes images



पग में फूल खिले। हर खुशी आपको मिले।
कभी न हो दुखों का सामना।
यही मेरी गणेश चतुर्थी की शुभकामना.
ganesh chaturthi wishes images



कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…
ganesh chaturthi wishes images



दिल से जो भी मांगोगे मिलेगा
ये गणेश जी का दरबार है,
देवों के देव वक्रतुंडा महाकाया को
अपने हर भक्त से प्यार है..
गणेश चतुर्थी की शुभ कामनाएं.
ganesh chaturthi wishes images



वघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
ganesh chaturthi wishes images


Happy Ganesh Chaturthi Wishes | Ganesh Chaturthi Quotes


ganpati bappa caption for whatsapp


फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते.
vinayaka chavithi wishes



गणपतीच्या मंदिरात प्रसादाला
असते मोदकांची गोडी सुखी ठेव बाप्पा
आमची ही जोडी.
vinayaka chavithi wishes



बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.
vinayaka chavithi wishes



“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
vinayaka chavithi wishes.



वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, 
निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.
vinayaka chavithi wishes


Happy Ganesh Chaturthi Wishes


हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा



माघी गणेश जयंती निमित्त तुम्हाला व
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
सकाळ ची सुरवात बाप्पाच्या गोड दर्शनाने
शुभ सकाळ !



घालीन लोटांगण, वंदीन चरण,
 डोळ्यांनी पाहीन रुप तुझें
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन, 
भावें ओवाळीन म्हणे नामा
गणपती आगमनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा



मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बां तू घाल पोटी
गणपती बाप्पा मोरया

ganesh chaturthi wishes

vinayaka chavithi wishes


देव येतोय माझा
आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची


गजानना गजानना पार्वतीनंदन गजानना
विघ्न विनाशक एकदंताय गौरीपुत्रा गजानना
गणेश चतुर्थीच्या खूप-खूप शुभेच्छा


नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
|| गणपती बाप्पा मोरया ||


बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया


मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी



Conclusion 

तो  उम्मीद करता हूँ कि आपको हमारा यह पोस्ट गणेश चतुर्थी शायरी |51 + गणपति शायरी इन मराठी 2 line | गणेश चतुर्थी शायरी  आपको जरूर पसन्द होगा, गणपति शायरी इन मराठी एक शानदार और आकर्षक तरीका है गणेश चतुर्थी के अवसर पर भक्ति और उत्साह को व्यक्त करने का। यह शायरी लोगों को गणेश भगवान की महिमा और आशीर्वाद के प्रतीक के रूप में गहराई से प्रभावित करती है। इस शायरी का उपयोग करके, हम अपने भावनाओं को व्यक्त करते हैं और गणेश भगवान की कृपा और आशीर्वाद को प्राप्त करते हैं।


अगर आपका कोई दोस्त  गणेश चतुर्थी या श्री गणेश स्टेटस इन हिंदी को ढूढ़ रहा हो तो आप उसे यह पोस्ट अपने Social Media के माध्यम से जरूर शेयर करें।

एक आनंदमय त्योहार है जिसे बड़े उत्साह और भक्ति के साथ मनाया जाता है, यह विघ्नहर्ता भगवान गणेश का सम्मान करने और समृद्ध और सफल जीवन के लिए उनका आशीर्वाद लेने का समय है, यह त्यौहार लोगों को एक साथ लाता है, एकता और समुदाय की भावना को बढ़ावा देता है, प्रार्थनाओं, अनुष्ठानों और उत्सवों के माध्यम से, भक्त भगवान गणेश के प्रति अपना प्यार और श्रद्धा व्यक्त करते हैं, जिससे एक जीवंत और उत्सवपूर्ण माहौल बनता है, 

गणेश चतुर्थी एक पोषित परंपरा है जो लाखों लोगों के दिलों में गहरा सांस्कृतिक और धार्मिक महत्व रखती है. हमारे आर्टिकल को अंत तक पढ़ने के लिए आपका बहुत-बहुत धन्यवाद 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.